Monday, 8 June 2020

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जयंती अभिवादन

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे  संकल्पक, संस्थापक 
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे 
यांच्या १०२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

12 comments:

  1. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  2. Good Efforts have taken for making excellent documetary. Congratulation Captain Dr.Mahesh Gaikwad Sir.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर, जुन्या आठवणींना उजाळा दिला. बापुजीं ना विनम्र अभिवादन व आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा- सचिन माने.

    ReplyDelete
  4. डॉ. बापूजींच्या कार्याचे आपण खुप सुंदर सादरीकरण केले आहे
    जीवनाचा त्यांची जीवन गौरवगाथा इतरांना मार्गदर्शक , प्रेरणादायी आहे डॉ. बापूजी साळुंखे याच्या कार्यास विनम्र अभिवादन
    सुनील शिंदे

    ReplyDelete
  5. खूप छान-हेचि दान देगा देवा , तुझा विसर न व्हावा

    ReplyDelete
  6. khup sunder. abhinandan sir

    ReplyDelete
  7. अप्रतिम लेख आहे. सौ.कालगावकर बी.एस

    ReplyDelete