Sunday, 5 September 2021

शिक्षक दिनानिमित्त गुरूवंदन 🙏💐

       🙏 शिक्षकदिनानिमित्त गुरू वंदन 🙏
                        प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड
                      लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा
                                 (मो. - 8208835510)
गुरू राजा संतकुळाचा
दावी मार्ग उत्कर्षाचा.

            गुरू उपासक सत्य-शिवाचा
            आणि निर्माता सौंदर्याचा.

गुरू ध्यास उदात्ततेचा
आणि उपासक मांगल्याचा.

            गुरू उगम सर्व ज्ञानाचा 
            खळाळता झरा उत्साहाचा.

गुरू निष्ठावान कर्तव्याचा
आहे प्रतीक आदर्शाचा.

            गुरू स्वामी वाणी, लेखणीचा
            जन्मदाता सर्व क्रांत्यांचा.

गुरू ध्यास सर्वोत्तमाचा
अन् शिल्पकार पुर्णत्वाचा.

            गुरू विश्वास वात्सल्याचा
            आधार साऱ्या अस्तित्वाचा.
   
(रचना- प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड)

प्रथम गुरु आईपासून ते आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञानाच्या मार्गावर पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गुरुला विनम्र अभिवादन...🙏🏻

🙏🌹🌹शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🙏

16 comments:

  1. खूपच छान...! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर...!

    ReplyDelete
  2. Very nice sirji. Wish u Very happy teacher's day

    ReplyDelete
  3. Very beautiful composition sir, I'm impressed with your poetic skills, apart from poetic skills, description of teacher is fabulous. Happy Teachers Day!

    ReplyDelete
  4. खूप सुंदर शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर

    ReplyDelete
  5. Very beautiful and inspired poem Sirji

    ReplyDelete
  6. Happy Teachers Day Sir...👑🎉🎊

    ReplyDelete
  7. खूपच छान रचना आहे सर

    ReplyDelete
  8. अप्रतिम रचना सर

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर रचना...अशा शिक्षकांमुळे शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो.

    ReplyDelete
  10. Very nice अप्रतिम I like it

    ReplyDelete
  11. खूप सुंदर रचना. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

    ReplyDelete